• कोल्हापूर, महाराष्ट्र
  • ०२३२४ २४४०४४, २४४०४३
  • vikaskpatil@gmail.com

माणुसकीतील मा. आमदार के. पी. पाटील

  • ४३ वर्षांच्या राजकारणात ठोकशाही पेक्षा लोकशाहीवर विश्र्वास ठेऊन काम
  • संयम शांतता सभ्यतेचे राजकारण, मतभेद असले तरी टीका-टिप्पणी करताना मर्यादा संयम राखून खिलाडू वृत्तीने टीका-टिप्पणी त्यामुळे सौजन्यशील राजकारणी हि प्रतिमा
  • राजकारणात मतभेद अपरिहार्य असतात पण मतभेद असणारे ज्येष्ठ नेते जेव्हा समोर येतात तेव्हा आजही मा. आमदार उभे राहून त्यांना नमस्कार करतात, त्यामुळे "संस्कारशील" नेतृत्व अशी ओळख.
  • सामान्य जनतेशी असणारा थेट संपर्क मतदारसंघातील बहुतांशी लोकांशी डायरेक्ट नावानिशी घातलेली साद यामुळे सर्वसामान्यातील राजकारणी म्हणून ओळख.
  • समाजातील आडल्या नडल्या घटकांना मदत करणे, त्यांच्या पाठीशी उभा राहणे, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या वृत्तीला जनसामान्यांचे सशक्त व्यासपीठ अशी ओळख निर्माण झाली आहे.
  • गेली ९ वर्षे मतदारसंघाच्या विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा करून मा. आमदार पाटील यांनी आणलेला भरीव स्वरूपाचा निधी याचा तुलनात्मक अभ्यास करता येथील अन्य कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या तुलनेत मा. आमदार के. पी. पाटील यांनी विकासासाठी खेचून आणलेला निधी, विकासाची नवी दिशा दाखवतात.
  • प्रचंड जनाधार असलेल्या क्षितिजापल्याड पाहणारा योजक म्हणून मा. आमदार के. पी. पाटील यांचा भविष्यकाळ निश्चितच उज्वल असेल......
KP Patil